#sambhajibhide #Controversy #maharashtra #sakal
शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकली वरुन एक विधान केलं आणि त्याचा विरोध संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. आज पुण्यातदेखील अनेक महिलांनी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आणि याचवेळी फुकटचे सल्ले देणाऱ्या भिडेंनाच महिलांनी सल्ले दिलेत.